संत नामदेव महाराज जीवन चरित्र माहिती
________ प्रस्तावना ______________________________________________ महाराष्ट्रातील महान संतान पैकी एक म्हणजे संत नामदेव महाराज.होय. नामदेव महाराज हे ज्ञानदेवांचे समकालीन होते. त्यांची विठ्ठलावर खूप भक्ती होती.त्यांनी ही विठ्ठल भक्तीवर व समाजहितासाठी अभंग रचले.त्यांनी मराठी भाषे बरोबरच हिंदी,पंजाबी आदि भाषेत अभंग रचले.त्यांनी महाराष्ट्र बाहेरही भागवत धर्माचा प्रसार केला.नामदेव महाराजांन बदल माहिती. _____________________________________________________________